आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ना धर्माच्या नावावर जगा ना… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यानी भारतदेश घडविला .. स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अभिमान आणि नशीब आहे कि, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया Happy Independence Day

देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो भारतीय आहोत जय हिंद स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देश आपला सोडो न कोणी नात आपले तोडू ना कोणी हृदय आपले एक आहे देश आपली शान आहे स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.